माझा चेहरा घेऊन पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये काम करा, Ajit Pawar यांचा कार्यकर्त्यांना सल्ला | NDTV मराठी

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कामाला लागण्याचं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केल आहे. यावेळी पुणेकरांसमोर जाताना माझा चेहरा घेऊन जा अशी मिश्कील टिप्पणी अजितदादांनी केली.

संबंधित व्हिडीओ