जालिंदर सुपेकर राज्यातला असा आयपीएस अधिकारी ज्याच्या कारकिर्दीची ओळखच भ्रष्टाचार आहे. पंचवीस वर्ष झालीी हे अधिकारी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सोडतायत पण एकाही सरकारची त्यांना हात लावायची अजून हिम्मत झालेली नाही.