नरकाचं द्वार किंवा gateway to hell असं म्हणून प्रसिद्ध असणारं तुर्कमेनिस्तानचं पर्यटन स्थळ आता त्याच वैशिष्ट्य गमावून बसणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. नरकाच द्वार बंद होतंय.