आरोपी Amol Khotkar यानेच पहिली गोळी झाडली, Chatrapati Sambhajinagar मधील प्रकरणात मोठी अपडेट । NDTV

एन्काउंटर मध्ये मृत्यू झालेला आरोपी अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरच्या मैत्रिणीनं हा जबाब दिलाय अशी सूत्रांची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ