...तरच गावाला निधी मिळणार; भर कार्यक्रमात जेव्हा Pankaja Munde अधिकाऱ्यांना दम देतात | NDTV मराठी

पंकजा मुंडेंनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दम दिलाय. घरकुलचं टार्गेट पूर्ण झालं तरच गावाला निधी मिळणार असल्याचं त्या म्हणाल्या. एक मोठी बातमी आपण बघतोय पंकजा मुंडेंनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दम दिलाय. 

संबंधित व्हिडीओ