कसारा घाटात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली. एका कारमध्ये तीन कुजलेले मृतदेह आढळलेले आहेत. मुंबई नाशिक रोड वर एका कारचा अपघात झालेला कसारा पोलिसांकडनं या घटनेचा अधिक तपास सुरू आहे