काल मध्यरात्री पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात सांगवी आणि आकुर्डी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली. दोन अज्ञात टोळक्यांनी धारदार शस्त्रांनी तीस वाहनांची तोडफोड केली आहे. CCTV च्या माध्यमातून ही तोडफोड झालेली सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आहे.