वसईमध्ये हिट एंड रन ची घटना घडलेली आहे. बाईक न धडक दिल्यामुळे एका चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वसई मधल्या जी जी कॉलेज समोर ही दुर्घटना घडली आहे. या मुलीला धडक दिल्यानंतर बाईक चालक फरार झाले. अपघातग्रस्त बाईक हीच आहे. याच बाईक ने एका चौदा वर्षाच्या मुलीला धडक दिली आणि दुर्दैवाने या अपघातामध्ये या मुलीचा मृत्यू झाला आहे.