अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 25.67 टक्के पाणीसाठा राहिलंय. सध्या 22. 172 दशलक्ष घनमीटर पाणी साठा अकोल्यातील महान प्रकल्पात उपलब्ध आहे त्यामुळे अकोलेकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.