Supriya Sule | NCP | सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार; सुळेंचा निशाणा कुणावर?

खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यात आणखी एक विकेट पडणार असल्याचं त्या म्हणाल्या. त्याचबरोबर नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ही निशाणा साधला आहे.

संबंधित व्हिडीओ