वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय.यात वाल्मिक कराड एका पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून देण्याबाबत पोलिसांना कराडने फोन केला होता.यावेळी घाबरू नका इथे बाप बसला आहे ना...असा सल्लाही वाल्मिक कराडने कार्यकर्त्यांना दिलाय. या ऑडिओ क्लीपची NDTV मराठी पुष्टी करत नाही.