वाल्मीक कराडचा आज वॉस सल घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. मसाजोग मधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणी कराड सध्या अटकेत आहे. खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडचे आज वॉस सल घेतले जाणार आहेत.