वाल्मिक कराड कोठडीत जरी असला तरी त्याच्या कारनामांची कुंडली आता रोज बाहेर येऊ लागलीय. वाल्मिक कराडच्या या कथित ऑडिओ क्लिपने नवा हंगामा सुरू झालाय, सुरेश धस यांनी तर पुढची 15 दिवस ही ऑडिओ क्लिप गाजणार असल्याचं भाकितच वर्तवलंय, तर बीडमधले अनेक अधिकारी हे वर्षनुवर्षे एकाच ठिकाणी आहेत.त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरूनही चांगलंच वातावरण तापलंय.. पाहुयात काय आहे कराडची नवी ऑडिओ क्लिप.