बीड मधील केज इथल्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मीक कराडकडनं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेमध्ये वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय. या आजारासाठी कराडला ऑटो सी पॅप नावाची एक मशीन विशिष्ट दाबान वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे