सुरेश धस यांनी कितीही तांडव केलं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत.राजीनाम्यावर फैसला होणार नाही असं संजय राऊत म्हणालेत. शिवाय काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपत दिसतील असा टोलाही राऊतांनी लगावला.