बीडच्या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाच्या सूचना या समोर आलेल्या आहेत. केवळ शासकीय व्यक्तीकडून या सुविधा मिळतील. खाजगी व्यक्ती देण्याची कराडची मागणी आता कोर्टाने फेटाळून लावली आहे. सी पॅप मशीन चालवण्यासाठी शासकीय मदतनीस मिळणार