मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून ही माहिती दिली जातेय. अलीकडच्या काळात कोणतीच धमकी मिळाली नव्हती. सिद्दीकींना कोणतीच तक्रार सिद्दीकी यांनी केली नसल्याचं देखील मुंबई पोलिसांच्या, सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते आहे. सिद्दीकींना अलीकडच्या काळात कोणतीही धमकी आली नव्हती.