BEST Election Scam: बेस्ट निवडणुकीत पैशांची उधळण? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महायुतीवर केला आहे. त्यांच्या कार्यकर्त्याला पॅम्प्लेटसह 1000 रुपये मिळाल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. यामुळे निवडणुकीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. MNS leader Sandeep Deshpande has made a serious allegation that money is being distributed to voters in the BEST Credit Society elections. He claims that one of his members received Rs 1000 along with an election pamphlet. This incident is likely to stir up a major controversy in the ongoing elections.

संबंधित व्हिडीओ