Hingoli Rain: औंढा नागनाथ मंदिरात शिरले पाणी; गुडघाभर पाण्यातून भाविक घेतायत दर्शन!

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आठव्या ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरले आहे. आज श्रावण सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले आहेत, आणि ते गुडघाभर पाण्यात उभे राहून पूजा करत आहेत. Heavy rainfall continues for the third consecutive day in Hingoli district. The water has now entered the inner sanctum of the Aundha Nagnath Temple, the eighth Jyotirlinga. As it is the last Monday of Shravan, a large number of devotees are visiting and are praying while standing in knee-deep water.

संबंधित व्हिडीओ