अनेक आरोपांमुळे सध्या बीडचं पोलीस दल आरोपांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय, अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार असल्याने बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही राजकारण्यांकडून सवाल उपस्थित केले जातायत, कृष्णा आंधळे हा 50 दिवस झाले तरीही फरार आहे, नेमका हा कृष्णा आंधळे कोण आहे, राजकारण्यांनी काय संशय व्यक्त केलाय पाहुयात...