वाल्मिकच्या नव्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी,अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली..त्याचबरोबर ही ऑडिओ क्लिप 'पुढील 15 दिवस चालणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.