मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाच ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे प्रकाशन झालं. आणि त्यानंतर ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते असलेल्या आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ठाणे शहरात ठिकठिकाणी banners लावले.