राज्यात राजकीय नेते सुरक्षित नाहीयेत. हत्या होतात तेव्हा तीन सिंघम कुठे असतात? असा सवाल संजय राऊत यांनी सिद्दीकींच्या हत्येनंतर उपस्थित केलाय. रात्री. या राज्याचे माजी मंत्री, जे अनेक वर्ष आमदार सुद्धा होते. जे काँग्रेस पक्षाचेही प्रदीर्घ काळ नेते राहिले.