महायुतीमध्ये भाजप महानगरपालिका स्वबळावरती लढण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी हे मोठे विधान केलंय. महायुती संभाजीनगरची महानगरपालिका भाजप स्वबळावरती लढण्याची तयारी करतीये.