हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य सरकार महत्वाच्या सरकारी योजनांबद्दल महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय घडू शकतं अखेरच्या दिवसाच्या कामकाजात...याचा घेतलेला हा आढावा.