रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली तसंच आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यातच जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस महत्वाचे असतील कारण जिल्ह्यामध्ये अठरा मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी पाहूयात.