नाशिकमधील 122 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. नाशिकमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. 72 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 26 जागांवर यश मिळालं आहे. महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 15 तर काँग्रेसला 3 जागांवर विजय मिळाला आहे. एकेकाळी नाशिक महापालिकेत सत्तेमध्ये असलेल्या मनसेचा अवघा एकच नगरसेवक निवडून आला आहे. गुंडाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून बरीच टीका झाली होती. भाजपच्या निष्ठावंतांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. महापालिका निवडणुकीत बडगुजर जिंकले असले तरी त्यांच्या मुलाला ते निवडून आणू शकले नाहीत. नाशिकच्या प्रभाग 29 मध्ये त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याचा अपक्ष मुकेश शहाणे यांनी पराभव केला.
नाशिकमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
भाजप - 72
शिंदेंची शिवसेना - 26
ठाकरेंची शिवसेना - 15
राष्ट्रवादी अजित पवार - 04
काँग्रेस - 03
मनसे - 01
अपक्ष - 01
प्रभाग क्रमांक १
अ) रुपाली ननावरे (भाजप)
ब ) रंजना भानसी (भाजप)
क) दीपाली गिते (भाजप)
ड) प्रवीण जाधव (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २
अ) ऐश्वर्या जेजुरकर (भाजप)
ब) इंदुबाई खेताडे (भाजप)
क) रिद्धिश निमसे (भाजप)
ड) ॲड. नामदेव शिंदे (भाजप)
प्रभाग क्रमांक ३
अ) प्रियांका माने (भाजप)
ब) जुई शिंदे (भाजप)
क) मच्छिंद्र सानप (भाजप)
ड) गौरव गोवर्धने (भाजप)
प्रभाग क्रमांक ४
अ) मोनिका हिरे (भाजप)
ब) सरिता सोनवणे (भाजप)
क) सागर लामखडे (भाजप)
ड) हेमंत शेट्टी (भाजप)
प्रभाग क्रमांक ५
अ) ) कमलेश बोडके (शिंदेंची शिवसेना)
ब) चंद्रकला धुमाळ(भाजप)
क) नीलम पाटील (भाजप)
ड) गुरमीत बग्गा (भाजप)
प्रभाग क्रमांक ६
अ) चित्रा तांदळे (भाजप)
ब) वाळू काकड (भाजप)
क) रोहिणी पिंगळे (भाजप)
ड) प्रमोद पालवे (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक ७
अ) सुरेश पाटील (भाजप)
ब) हिमगौरी आहेर (भाजप)
क) स्वाती भामरे (भाजप)
ड) अजय बोरस्ते (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक ८
अ) कविता लोखंडे (भाजप)
ब) उषा बेंडकोळी (भाजप)
क) अंकिता शिंदे (भाजप)
ड) विलास शिंदे ( शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक ९
अ) भारती धिवरे (भाजप)
ब) दिनकर पाटील (भाजप)
क) संगीता घोटेकर (भाजप)
ड)अमोल पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक १०
अ) विश्वास नागरे (भाजप)
ब) इंदुबाई नागरे ( शिंदेंची शिवसेना)
क) माधुरी बोलकर (भाजप)
ड) समाधान देवरे (भाजप)
प्रभाग क्रमांक ११
अ) सविता काळे ( भाजप )
ब) मानसी शेवरे ( भाजप )
क) सोनाली भंदुरे ( भाजप )
ड) नितीन निगळ ( भाजप )
प्रभाग क्रमांक १२
अ) राजेंद्र अहिरे (भाजप)
ब) सीमा ठाकरे (अजित पवारांची राष्ट्रवादी)
क) हेमलता पाटील (अजित पवारांची राष्ट्रवादी)
ड) समीर कांबळे (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक १३
अ) आदिती पांडे (भाजप)
ब) मयुरी पवार (मनसे)
क) राहुल शेलार (भाजप)
ड) शाहू खैरे (भाजप)
प्रभाग क्रमांक १४
अ) जागृती गांगुर्डे (अजित पवारांची राष्ट्रवादी)
ब) नाझिया अत्तर (काँग्रेस)
क) समिया खान (काँग्रेस)
ड) जीन सुफियान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १५
अ) प्रथमेश गीते (ठाकरेंची शिवसेना)
ब) सीमा पवार (ठाकरेंची शिवसेना)
क) सचिन मराठे (भाजप)
प्रभाग क्रमांक १६
अ) राहुल दिवे (शिंदेंची शिवसेना)
ब ) आशा तडवी (शिंदेंची शिवसेना)
क) पूजा नवले (शिंदेंची शिवसेना)
ड) ज्योती आंधळे (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक १७
अ) प्रशांत दिवे (भाजप )
ब) मंगल आढाव (ठाकरेंची शिवसेना)
क) प्रमिला मैंद (ठाकरेंची शिवसेना)
ड) शैलेंद्र ढगे (ठाकरेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक १८
अ) शरद मोरे (भाजप)
ब) रंजना बोराडे (शिंदेंची शिवसेना)
क) सुनीता भोजने (शिंदेंची शिवसेना)
ड) विशाल संगमनेर (भाजप)
प्रभाग क्रमांक १९
अ) रुचिरा साळवे (ठाकरेंची शिवसेना)
ब) जयोगेश भोर (ठाकरेंची शिवसेना)
क) भारती ताजनपुरे (ठाकरेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २०
अ) सतीश निकम (भाजप)
ब) सीमा ताजणे (भाजप)
क) जयश्री गायकवाड (भाजप)
ड) कैलास मुदलियार (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २१
अ) कोमल मेहरोलिया (भाजप)
ब) रमेश धोंगडे ( शिंदेंची शिवसेना)
क) श्वेता भंडारी (भाजप)
ड) जयंत जाचक (भाजप)
प्रभाग क्रमांक २२
अ) वैशाली दानी (ठाकरेंची शिवसेना)
ब) योगेश गाडेकर (ठाकरेंची शिवसेना)
क) संजीवनी हांडोरे (ठाकरेंची शिवसेना)
ड) केशव पोरजे (ठाकरेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २३
अ) रूपाली निकुळे (भाजप)
ब) मंगला नन्नावरे (भाजप)
क) संध्या कुलकर्णी (भाजप)
ड) चंद्रकांत खोडे (भाजप)
प्रभाग क्रमांक २४
अ) पल्लवी गनोरे (भाजप)
ब) प्रवीण तीदमे (शिंदेंची शिवसेना)
क) डॉ पूनम महाले (शिंदेंची शिवसेना)
ड) राजेंद्र महाले (भाजप)
प्रभाग क्रमांक २५
अ) सुधाकर बडगुजर (भाजप)
ब) साधना मटाले (भाजप)
क) कविता नाईक (शिंदेंची शिवसेना)
ड) मुरलीधर भामरे (ठाकरेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २६
अ) निवृत्ती इंगोले ( शिंदेंची शिवसेना)
ब) हर्षदा गायकर (शिंदेंची शिवसेना)
क) नयना जाधव ( शिंदेंची शिवसेना)
ड) भागवत आरोटे (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २७
अ) प्रियंका दोंदे (भाजप)
ब) किरण राजवाडे (अजित पवारांची राष्ट्रवादी)
क) किरण दराडे (शिंदेंची शिवसेना)
ड) नितीन दातीर (शिंदेंची शिवसेना)
प्रभाग क्रमांक २८
अ) दीपक दातीर (शिंदेंची शिवसेना)
ब) प्रतिभा पवार (भाजप)
क) सुवर्णा मटाले (शिंदेंची शिवसेना)
ड) शरद फडोळ (भाजप)
प्रभाग क्रमांक २९
अ) मुकेश शहाणे (अपक्ष)
ब) योगिता हिरे (भाजप)
क) छाया देवांग (भाजप)
ड) भूषण राणे (भाजप)
प्रभाग क्रमांक ३०
अ) ॲड.श्याम बडोदे (भाजप)
ब) सुप्रिया खोडे (भाजप)
क) दिपाली कुलकर्णी (भाजप)
ड)ॲड. अजिंक्य साने (भाजप)
प्रभाग क्रमांक ३१
अ) भगवान दोंदे (भाजप)
ब) माधुरी डेमसे (ठाकरेंची शिवसेना)
क) वैशाली दळवी (ठाकरेंची शिवसेना)
ड) बाळकृष्ण शिरसाठ (भाजप)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world