Sudhakar Badgujar
- All
- बातम्या
-
Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप
- Wednesday June 18, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Shivsena UBT : उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. हे असं का होतंय?
-
marathi.ndtv.com
-
BJP News: चौकशी आधीच बडगुजरांना क्लिनचिट! दहशतवाद्याशी संबंध भाजपला गंभीर वाटत नाहीत का?
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
उच्च न्यायालयात सुनावणी होणार असतानाही, त्यांना भाजपने निर्दोष कसं मानलं? दहशतवाद्याशी संबंधांचे आरोप भाजपला गंभीर वाटत नाहीत का?
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा
- Tuesday June 17, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav
"मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थानाचं काम आहे. आपत्ती आली तर ते मार्ग काढतात", असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी गिरीश महाजनांचे कौतुक केले.
-
marathi.ndtv.com
-
Political news: कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश देणार का ? विरोधकांनी घेरलं
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही असा आरोप काँग्रेसनेही केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: दाऊद इब्राहिम, छोटा शकीलही भाजपमध्ये येणार, प्रचार करणार! संजय राऊतांकडून टीकेचा बाण
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
दाऊद गँगशी कनेक्शन असलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar: डी गँग कनेक्शनचे आरोप हवेत विरले! अखेर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश
- Tuesday June 17, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
सीमा हिरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार की नाही? बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम वाढला
- Tuesday June 17, 2025
- Reported by Sanjay Tiwari
भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या पक्षप्रवेशाची माहिती आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स ते अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप, भाजपमध्ये एन्ट्री करणारे सुधाकर बडगुजर कोण?
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या मुलावरही मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याचं सांगितलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: स्थानिक नेत्यांचा विरोध डावलत सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्टी देणार याची चर्चा सुरू झाली.
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar vs Seema Hiray : दोन टॉमी एक मामी! सोशल मीडिया पोस्टमुळे नाशिकमध्ये रणकंदन पेटणार
- Friday June 6, 2025
- NDTV
Seema Hiray vs Sudhakar Badgujar : सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. निवडणुकीच्या प्रचारात बडगुजर यांनी आपल्याविरोधात विखारी प्रचार केल्याचा सीमा हिरे यांनी आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : ठाकरे गटाची नवी खेळी, गुलाबराव पाटलांना शह देण्यासाठी कट्टर विरोधकाला मोठी जबाबदारी
- Thursday June 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News : नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नवा डाव आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ते गुन्हे लपवण्यासाठी येत असतील,' बडगुजर यांना पक्षात घेण्यात भाजपा आमदाराचा विरोध ! सर्व इतिहास सांगितला
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
शिवसेना ठाकरे गटातून बडतर्फ करण्यात आलेले नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर भाजपामध्ये जाणार अशी चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: संजय राऊतांचा एक फोन.. अखेर 'त्या' बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी
- Wednesday June 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Sudhakar Badgujar News: भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, त्याआधीच पक्षाने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता उघड नाराजी; सुधाकर बडगुजरांच्या मनात चाललंय काय?
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
Nashik Politics : पक्ष संघटनेत बदल करताना विचारात न घेतल्याने सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील पक्षात नाराज असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. काल