जाहिरात

Nashik

'Nashik' - 98 News Result(s)
  • पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये भ्रष्टाचार! CBI च्या राज्यात 33 ठिकाणी धाडी

    पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये भ्रष्टाचार! CBI च्या राज्यात 33 ठिकाणी धाडी

    CBI Raids in Mumbai and Nashik : पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा सीबीआयनं केला आहे.

  • शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी भरपगारी विशेष रजेची तरतूद

    शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी भरपगारी विशेष रजेची तरतूद

    नाशिक शिक्षक मतदार संघासाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत मतदान होणार आहे.

  • नाशिकमध्ये 'पुष्पा'च्या गुन्हाचा शेवट,  वनविभागाची मोठी कारवाई

    नाशिकमध्ये 'पुष्पा'च्या गुन्हाचा शेवट, वनविभागाची मोठी कारवाई

    महाराष्ट्र -गुजरातच्या सीमेवर खैरांच्या लाकडांची तस्करी करणारा पुष्पा अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला असून यामुळे आंतरराज्यातील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

  • भयंकर! वर्षभरापासून अल्पवयीन मुलावर 7 जणांचा अत्याचार,3 आरोपी अल्पवयीन

    भयंकर! वर्षभरापासून अल्पवयीन मुलावर 7 जणांचा अत्याचार,3 आरोपी अल्पवयीन

    7 मुले पीडित अल्पवयीन मुलावर हे अत्याचार करत होते. गेल्या वर्षभरापासून हा किळसवाणा प्रकार सुरू होता.

  • शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पतीला शर्ट-पँट अन् पत्नीला पैठणी, सोन्याच्या नथीचं प्रलोभन? 

    शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पतीला शर्ट-पँट अन् पत्नीला पैठणी, सोन्याच्या नथीचं प्रलोभन? 

    Nashik Division Teachers Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटल्या, नेमकं प्रकरण काय?

    पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटल्या, नेमकं प्रकरण काय?

    या आधीही अनेक सरकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण जळगावच्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेतलं प्रकरण थोडं वेगळं आहे.

  • एका महिन्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं?

    एका महिन्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं?

    एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे चारही जणांचे मृत्यू एकाच महिन्यात लागोपाठ झाले आहेत.

  • नाशिकमध्ये महायुतीला झटका, अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळांनी असं का केलं?

    नाशिकमध्ये महायुतीला झटका, अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळांनी असं का केलं?

    लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटातील आमदार नरहरी झिरवळ शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • नाशिकमध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या एकाला अटक, प्लास्टिकच्या मानवी कवट्याही आढळल्या

    नाशिकमध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या एकाला अटक, प्लास्टिकच्या मानवी कवट्याही आढळल्या

    पोलिसांना याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2003 च्या कलम 3 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

  • रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?

    रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?

    मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगावात आल्या. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी जी एक कृती केली त्याने सर्वच जळगावकरांची मने त्यांनी जिंकली.

  • Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert in Maharashtra : दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • 'हलाल सर्टिफिकेट'ला हिंदू संघटनांकडून उत्तर, प्रसाद शुद्धीसाठी मिळणार ओम प्रमाणपत्र

    'हलाल सर्टिफिकेट'ला हिंदू संघटनांकडून उत्तर, प्रसाद शुद्धीसाठी मिळणार ओम प्रमाणपत्र

    मंदिराच्या बाहेर दिला जाणाऱ्या प्रसादाचे शुद्धीकरणासाठी हिंदू संघटनांकडून ओम प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

  • पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे लाचखोर संचालक तेजस गर्गे अखेर निलंबित

    पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे लाचखोर संचालक तेजस गर्गे अखेर निलंबित

    नाशिक लाचलूचपत विभागाने केलेल्या कारवाईत गर्गे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

  • बाजारात पाऊल ठेवायचं तरी कसं? 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ, किमती पाहून धडकीच भरेल!

    बाजारात पाऊल ठेवायचं तरी कसं? 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ, किमती पाहून धडकीच भरेल!

    उत्पादनात घट झाल्याने पालेभाज्या आणि फळं भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून या भाववाढीने कुटुंबाचं बजेट कोलमडलं आहे.

  • विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या संस्थांवर धाडसत्र; कारवाईच्या टायमिंगची सर्वत्र चर्चा

    विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या संस्थांवर धाडसत्र; कारवाईच्या टायमिंगची सर्वत्र चर्चा

    नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर शासकीय विभागांनी धाड टाकली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;