Ahilyanagar
- All
- बातम्या
-
Ahilyanagar News: मस्ती नडली! 'फाशी'ची रील बनवताना खरोखरच फास लागला... नगरमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahmednagar News: रील बनवण्याच्या नादात खरोखर गळ्यात फास अडकला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून ्प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'प्री-वेडिंग' बंद करा', 'लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी'; हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने जाहीर केली आचारसंहिता
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी अहिल्यानंतर येथे एक बैठक पार पडली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: काँग्रेसच्या पुनर्बांधणीस मुहूर्त मिळेना! बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात नियुक्त्या रखडल्या
- Saturday May 31, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही अद्याप काँग्रेसचे संघटन नियुक्त्या रखडल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: मुसळधार पावसाचा बळी! घराचा पोर्च कोसळून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahilyanagar Heavy Rain News: सारसनगर येथील तनवी केदार रासने (वय 20) हिचा घराचा पोर्च कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 19 वर्षीय तरुणाची हत्या! पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 'लपका टोळी'च्या तब्बल 11 गुंडांना दणका
- Friday May 23, 2025
- Written by Gangappa Pujari
टोळीचा प्रमुख अनिकेत विजय समोवंशी (वय 23) याच्यासह 11 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व 11 आरोपीवर आता मकोका लावण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result : वडापाव विक्रेत्या महिलेनं 32 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा, परिस्थितीवर मात करत मिळवलं यश
- Tuesday May 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Board 10th Result : दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी नाही.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : 'मलाच लाज वाटते, मला परत बोलावू नका,' नितीन गडकरी का चिडले?
- Friday May 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
सोयीसुविधेचा अभाव, गावातील 2 चिमुरडींचा मृत्यू; नैतिक जबाबदारी स्वीकारत उपसरपंचाचा राजीनामा
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा न झाल्याने स्थानिक स्तरावर संतापाचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tribal Traditions : मातीच्या पेटत्या घागरी डोक्यावर, अंगावर गरम तेल; आदिवासींची ही परंपरा नेमकी काय आहे?
- Monday May 5, 2025
- Written by NDTV News Desk
आदिवासी भागातील ही पद्धत काय आहे? अत्यंत पुरातन मानली जाणारी ही परंपरा कुठे राबवली जाते?
-
marathi.ndtv.com
-
Big News : अरे बापरे! राहुरी तालुक्यात सापडला 450 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब, प्रकरण काय?
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
राहुरी तालुक्यातल्या वरवंडीमध्ये फायटर जेट विमानातून पडलेला तब्बल 450 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पट्टा, काठी, लाथा-बुक्क्या; मुलांना रिंगण करुन मारलं, अहिल्यानगरच्या निवासी शाळेतील प्रकार
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar News : जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयात काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News : मंदिर की दर्गाह? अहिल्यानगरमध्ये पेटला वाद; हिंदू-मुस्लीम ऐक्याला धक्का
- Thursday April 17, 2025
- Edited by NDTV News Desk
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद सुरू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hanuman Jayanti 2025 : महिलांनी ब्रिटीशांना झुगारत रथाचा दोर ओढला, तब्बल 100 वर्ष जुनी अनोखी परंपरा
- Saturday April 12, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
या अनोख्या परंपरेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हनुमान जयंती दिनी रथ ओढण्याचा मान हा महिलांनाच दिला जातो.