Airport
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Air India: 900 फूट खाली आले होते विमान...! दिल्लीहून निघालेल्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Air India Plane: एअर इंडियाच्या विमानांमधील गडबडीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune : पुण्याहून लवकरच युरोपात विमानानं जाता येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
- Saturday June 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Emerging Business Conclave Pune Chapter :पुणे शहरातून बाहेरच्या देशात जायचं असेल तर थेट विमान नाही. ही पुणेकरांची मोठी खंत आता लवकरच दूर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: सार्वजनिक उपक्रम समितीचा नवी मुंबई विमानतळ पाहणी दौरा, काय आहे अपडेट?
- Wednesday June 25, 2025
- Written by Rahul Jadhav
समितीने विशेषतः विमानतळाच्या धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा यंत्रणा, वाहतूक सुलभता आणि पर्यावरण रक्षण यावरील उपाय योजनांचा आढावा घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Latest news: हिंदी बोलता न आल्याने एकाला अटक, मुंबई विमानतळावर मोठा ड्रामा
- Wednesday June 25, 2025
- Written by Shreerang
Hindi Language: अधिकाऱ्यांना तरीही या माणसावर संशय येत असल्याने त्यांनी त्याला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. यावर त्याने आपल्याला हिंदी येत नाही असे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash : मेडे! मेडे! मेडे! नाही तर काय 'हे' होते एअर इंडिया वैमानिकाचे शेवटचे शब्द
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबाद पोलिसांनी वैमानिकाचा हा थरारक ‘डिस्ट्रेस कॉल’ खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकदा विमानाने हवाई मार्ग नियंत्रण केंद्राशी (ATC) संपर्क गमावला, त्यानंतर सर्व संपर्क थांबल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादसारखी घटना घडली तर... 'या' मुंबईकरांची उडालीय झोप! वाचा Ground Report
- Friday June 13, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर मुंबई विमानतळाच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flight Crash: लग्नाला अवघी 5 महिने, पतीला भेटण्यासाठी लंडनला निघाली, पण तिला मृत्यूने गाठले
- Thursday June 12, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यासाठी तिने अहमदाबादवरून जाण्याचं निश्चित केलं. ती त्याच विमानात बसणार होती ज्याचा काही सेकंदात अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानवीय वागणूक, नेवार्क विमानतळावरील धक्कादायक Video
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेतून हद्दपार करण्यापूर्वी न्यू जर्सीमधील नेवार्क विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला अमानवीय वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Purandar Airport : पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा? शेतकऱ्यांची एकरी एवढ्या कोटींची मागणी
- Tuesday June 3, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दसगाव, सातही गावांतून दहा ते बारा शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाने प्रत्येक ग्रामपंचायतीकडून घेतलेली संमतीपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी एअरपोर्ट आणि इंडिगोची संयुक्त घोषणा, NMIA खुले होताच पहिल्या दिवसापासून इंडिगोची विमाने झेपावणार
- Wednesday May 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारतातील सगळ्यात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या Indigo Airlines आणि अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) यांनी संयुक्तरित्या एक घोषणा केली आहे.