Amit Shah
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Maharashtra Politics: मोठी बातमी! राज ठाकरेंनी अमित शाहंची भेट नाकारली? मनसे नेत्याचा दावा
- Wednesday May 28, 2025
- Written by NDTV News Desk
अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याचा सर्वात मोठा दावा मनसे नेत्याने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'बाळासाहेब असते तर अमित शहांना जीवनभर...', ठाकरे गटाचा टिकेचा बाण
- Wednesday May 28, 2025
- Written by NDTV News Desk
Saamana Editorial On Amit Shah Balasaheb Thackeray: पयशी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला असता. पंतप्रधान मोदींना थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावले असते, अशी टीकाही केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "अनादि मी.. अनंत मी..." गीताला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार प्रदान
- Tuesday May 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी.. अनंत मी..." या गीताकरिता राज्य शासनाच्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार - 2025" प्रदान करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah Mumbai Visit : अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्यात बदल, सावरकरांविषयीचं व्याख्यानही रद्द; काय आहे कारण?
- Tuesday May 27, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: अजित पवारांची भाजपविरोधात कुरघोडी, थेट अमित शाहंकडे तक्रार? पडद्यामागे काय घडतंय?
- Tuesday May 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
अजित पवार हे भाजपाविरोधात मुद्दाम कुरघोडी करत आहेत असा सूर या नेत्यांनी लावला.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah News: वीर सावरकर जयंतीनिमित्त अमित शाहंचे मुंबईत व्याख्यान; असा असेल महाराष्ट्र दौरा!
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
Amit Shah Maharashtra Visit: रात्री उशिरा ते नागपूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या निवडक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे .आज त्यांचा नागपूर आणि नांदेड येथे कार्यक्रम आहे.
-
marathi.ndtv.com
-
E-zero FIR: सायबर चोरट्यांची खैर नाही! केंद्र सरकारचे मोठे पाऊल; काय आहे ई-झिरो एफआयआर?
- Tuesday May 20, 2025
- Written by Gangappa Pujari
What is E Zero FIR System: जास्त रकमेच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आपोआप एफआयआरमध्ये रूपांतरित होतील. ही योजना लवकरच देशभरात राबविली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah : 'अण्वस्त्र धमकीला भारत घाबरणार नाही, पाकिस्तानला दिलं चोख उत्तर'
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावर मोठे वक्तव्य केले आहे
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: "भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा...", अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : केंद्र सरकारने बोलावली आज सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- Thursday April 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सरकारने आज गुरुवारी (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: गोगावलेंना तटकरेंनी जेवायला बोलावलं, शाह असतानाही त्यांनी जाणं टाळलं, कारण आलं समोर?
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार, मंत्री सुतारवाडीत तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणाला गेले नाहीत.