Arvind Kejriwal
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Parvesh Verma : प्रवेश वर्मांनी लग्नापूर्वी पत्नीसमोर ठेवली होती अजब अट, पूर्ण न झाल्याची आजही खंत
- Monday February 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Parvesh Verma News : दिल्लीतील भाजपाच्या जोरदार विजयानंतर मुख्यंंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना या निवडणुकीतील 'मॅन ऑफ द मॅच' असंही म्हंटलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Viral Video : 'आप'च्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Arvind Kejriwal Video Viral : नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: काँग्रेस नेत्यानं 12 वर्षांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला, केजरीवालांना शिकवला धडा
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा निकाल आहे. या निकालात आणखी एक अर्थ लपला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्लीत भाजपानं 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केलं आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवाचा केजरीवाल यांच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi election results 2025 : AAP आणि Congress सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या उमेदवारांचे काय झाले ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: दिल्लीत आम आदमी पक्षाचा 'दारु'ण पराभव का झाला? 5 महत्त्वाची कारणं
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Assembly Election Results 2025 LIVE Updates : अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोसिया हे आम आदमी पक्षाचे सर्वात दिग्गज नेते देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणं पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?
- Saturday February 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Election 2025 Result : परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर आता परवेश वर्मा हेच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: दिल्लीत 'आप'चे धुरंधर आपटले! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया पराभूत
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या परवेशसाहेब सिंग यांनी त्यांचा पराभव केला आहे, तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही पराभवाच्या छायेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech : राजीव, राहुल आणि केजरीवाल, पंतप्रधान मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक'
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election : एकाचवेळी 7 आमदारांनी पक्ष सोडला ! केजरीवाल यांच्या AAP ला मोठा धक्का
- Friday January 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीला पाच दिवस शिल्लक असतानाच सत्तारुढ आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 'आप' च्या सात आमदारांनी एकाच दिवशी पक्ष सोडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sheesh Mahal: 10 लाखांचे कमोड, 64 लाखांचे TV, 5 कोटींचे पडदे, अरविंद केजरीवालांचा शीशमहाल कसा आहे?
- Friday January 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sheesh Mahal Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत शीश महालचा उल्लेख करत भाजपाच्या निवडणूक प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Assembly Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?
- Friday January 3, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या दहा वर्षांपासून भाजप केंद्रात आहे, मात्र तरीही त्यांना दिल्लीतील गड भेदता आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : आम आदमी पक्षाचा का आहे काँग्रेसवर राग? दिल्लीतील संघर्षाची Inside Story
- Thursday December 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
AAP vs Congress : दिल्लीमध्ये सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : काँग्रेस-भाजपची छुपी युती , I.N.D.I.A तून बाहेर काढा; AAPची आक्रमक भूमिका
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
आम आदमी पक्षातील (AAP) नेते काँग्रेसवर (Congress) प्रचंड नाराज असल्याचे कळते आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करत आहेत.