Asaduddin Owaisi
- All
- बातम्या
-
PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन?
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor: भारतानं 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले. त्यानंतर आता पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही उघड पाडण्याची रणनीती आखली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: पाकिस्तानी 'जोकर' बरळले, आफ्रिदी- भुट्टोला ओवैसींनी धुधू धुतले!
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे शाहीदचा असा कॉमेडी शो सुरु असताना तिकडे बिलावल भुट्टोने तीन दिवसांपासून अकलेचे तारे तोडण्याचं काम सुरुच ठेवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Assembly Election : पोलिसावर बंदूक रोखणाऱ्या शाहरूखला MIM पक्ष उमेदवारी देणार ?
- Wednesday December 25, 2024
- Shreerang Madhusudan Khare
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ( Delhi Assembly Election) विविध पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएमनेही (AIMIM) ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाच्या शोएब जमाई यांनी शाहरूख पठाण (Delhi Riot Accuse Shahrukh Pathan)याच्या कुटुंबाची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले...
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद' हा मुद्दा तापू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य
- Tuesday October 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
AIMIM in Maharsahta Vidhansabha Elections : औवैसींच्या पक्षावर भारतीय जनता पार्टीला मदत केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील पक्षाकडून करण्यात येतो. या पक्षाची 'व्होट कटवा' म्हणजेच 'मतखाऊ' पक्ष अशी हेटाळणी केली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- Monday September 9, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठा 5 उमेदवारांची यादी AIMIM नं जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आमच्या घामामुळे मुंबईला झळाळी...अबू आझमींकडून परप्रांतीय वादाला खतपाणी?
- Monday June 24, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
वसईत विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे. त्याच्या चाचपणीकरता अबु आझमी आज वसईत बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
ओवैसी विरुद्ध लढणाऱ्या माधवी लता यांनी हटवला महिला मतदारांच्या चेहऱ्यावरचा बुरखा, Video
- Monday May 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Madhavi Latha Asaduddin Owaisi लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हैदराबादमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
-
marathi.ndtv.com
-
फक्त 15 सेकंद पोलीस बाजूला केले तर...अकबरुउद्दीन ओवैसींना नवनीत राणांचं चॅलेंज
- Thursday May 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपाच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हैदराबादमधील एका प्रचार सभेत बोलताना अकबरुद्दीन ओवैसींच्या (Akbaruddin Owaisi) 15 मिनिटांच्या वक्तव्यावर 15 सेकंदांचं चॅलेंज दिलं.