Bengaluru
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
IPL 2025 : ठुकरा के मेरा प्यार... दुखावलेल्या मोहम्मद सिराजचा RCB ला तडाखा!
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, RCB vs GT : एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा (RCB) आधारस्तंभ असलेल्या मोहम्मद सिराजला आरसीबीनं रिटेन न करत सर्वांनाच धक्का दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आणि सुरु झाला खेळ! शाळेत बोलावलं आणि...
- Tuesday April 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Crime News : या दोघांच्या भेटी वैयक्तिक बनल्या. त्याचा फायदा घेत श्रीदेवीनं सतीशकडून 4 लाख रुपये उकळले. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांच्याकडून 15 लाखांची मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : विराट कोहलीनं 5 सेकंदामध्ये दिलं सर्वात मोठं अपडेट, फॅन्समध्ये जोरदार चर्चा! Video
- Tuesday April 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : आयपीएल 2025 मधील पुढील सामन्यांसाठी सज्ज होत असताना विराट कोहलीनं एक महत्त्वाची बातमी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : "गौरीला संपवलं, मी पण आत्महत्या करणार आहे", वडिलांना फोन करुन आरोपीने काय सांगितलं?
- Friday March 28, 2025
- Written by NDTV News Desk
Wife murder and body stuffed in suitcase case : बंगळुरुतून निघालेला राकेश खेडेकर हा पुणे आणि साताऱ्याच्या हद्दीवर असणाऱ्या शिरवळ येथे पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी आणले त्यावेळी त्याने विष प्राशन केल्याचं आढळून आले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक
- Friday March 28, 2025
- NDTV
Wife murder and body stuffed in suitcase: राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण?
- Wednesday February 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PVR-INOX Cinema : ग्राहक न्यायालयाने 'टाईम इज मनी'असे म्हणत तक्रारदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे निर्देश पीव्हीआर सिनेमाज आणि आयनॉक्सला दिले.
-
marathi.ndtv.com
-
EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही?
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
New RCB Captain : आजवर एकही आयपीएल विजेतेपद न पटकावूनही फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru, RCB) आगमी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) कॅप्टन निवडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Post : Zepto कडून iphone युजर्सवर अन्याय? Android च्या तुलनेने वस्तू महाग विकल्या जात असल्याच आरोप
- Tuesday January 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Zepto News : पूजा छाबर असं या बंगळुरूच्या महिलेचे नाव असून तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. पूजाने अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर एकाच वस्तूच्या किमतीची तुलना केली
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Train Accident: आगीच्या अफवेने घात केला! भरधाव एक्सप्रेसने प्रवाशांना उडवलं; जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या आगीच्या भितीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या, अशातच त्यांना समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेस ट्रेनने उडवल्याचे समोर आले आहे
-
marathi.ndtv.com
-
'तु मेलास तरी माझी मुलगी सुखी राहू शकते' सासऱ्यानं हिणवलं, जावयानं भयंकर पाऊल उचललं
- Saturday December 14, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिस शिपाई असलेल्या एचसी थिपन्ना यांनी हीलाालिगे रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
बंगळुरुतील इंजिनिअर अतुल सुभाषची पत्नी Nikita Singhania कोण आहे? सोशल मीडिया तिच्यावर संतप्त का?
- Wednesday December 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Atul Subhash Case : बंगळुरुमधील AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनं संपूर्ण देशात खळबळ उडालीय. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया (Nikita Singhania) आणि त्याच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन
- Wednesday December 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पत्नीने अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दोन वर्षांत 9 खटले दाखल केले होते. 'माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत माझ्या अस्थिकलशाचे विसर्जन करू नये, असं देशील अतुलने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction : आयपीएल विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी 3 टीममध्ये चुरस आहे.
-
marathi.ndtv.com
-
घराच्या बाल्कनीत व्हिडीओ काढणे दाम्पत्याला पडलं महागात, पोलिसांना दोघांनाही केलं अटक
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
उर्मिला कुमारी अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच आपल्या घराच्या बाल्कनीत उगवलेल्या झाडांचा व्हिडिओ त्यांना बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : दारुच्या नशेत लावली नको ती पैज, जिंकलाही पण नंतर घडलं भलतंच...
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सबरीश असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांनी मद्यपान केलं होतं. दारुच्या नशेत असलेल्या सबरीशला त्याच्या मित्रांनी उकसवलं. यानंतर तो आव्हान स्वीकारण्यास तयार झाला.