Bihar News
- All
- बातम्या
- फोटो
-
IPL 2025 : काय सांगता! 13 वर्षांच्या वैभववर लागणार आयपीएलमध्ये बोली, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी
- Saturday November 16, 2024
- Written by NDTV News Desk
आगामी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) होणाऱ्या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या यादीमध्ये 13 वर्षांच्या खेळाडूचा समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
प्रेयसीशी लग्न करण्यास तयार नव्हता तरुण, घरच्यांनी जबरदस्तीनं करुन दिला 'पकड़ौआ विवाह'
- Wednesday October 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pakadva Vivah : मुलीनं त्याला भेटण्यासाठी विद्यापतीधाम मंदिरात बोलावलं. तिथं मुलगी आधीपासूनच नवरीच्या वेषात होती. मुलीच्या नातेवाईकांनी त्याला तब्बल पाच तास समाजावले.
- marathi.ndtv.com
-
मुलांसाठी केलेलं व्रत त्यांच्यावरच उलटलं; बिहारमधील जितीय सणादिवशी 37 मुलांसह 46 जणांचा मृत्यू
- Friday September 27, 2024
- Written by NDTV News Desk
बिहारमध्ये (Bihar News) जितीय सणादरम्यान नदी आणि तलावात पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या 37 लहान मुलांसह 46 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
बिहारी माफियांचं कंबरडं मोडणाऱ्या मराठी IPS अधिकाऱ्यानं दिला अचानक राजीनामा
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shivdeep Lande : बिहारमधील मराठी सुपर कॉप IPS शिवदीप वामराव लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
VIDEO : घाणेरडी शेरेबाजी करणं तरुणाला महागात पडलं, विद्यार्थिनीने सळो की पळो केलं
- Monday September 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तरुणाच्या शेरेबाजीनंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा सुरु केला. विद्यार्थिनीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर लोकांना या तरुणांना पकडले. त्यानंतर विद्यार्थिनीचा संताप अनावर झाला.
- marathi.ndtv.com
-
मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?
- Wednesday August 28, 2024
- Written by NDTV News Desk
शरद पवारांची काही दिवसांपूर्वी सुरक्षा वाढविण्यात आली होती आणि आता भागवतांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
बिहारच्या बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 16 जखमी
- Monday August 12, 2024
- Edited by NDTV News Desk
जिल्हाधिकारी अलंकृता पांडे यांनी पीटीआयला सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की कावडियांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली.
- marathi.ndtv.com
-
अदाणी समुहाची बिहारमध्ये मोठी गुंतवणूक; अंबुजा सिमेंट 1600 कोटींचा प्रकल्प उभारणार
- Saturday August 3, 2024
- Edited by NDTV News Desk
Ambuja Cement : बिहार औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरण (BIADA) ने सिमेंट युनिटसाठी 67.9 एकर जमीन दिली आहे. ज्यासाठी कंपनीला पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. हे युनिट डिसेंबर 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
'जय महाराष्ट्र, जय एकनाथ'; विधान परिषद शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणी केली ही घोषणा?
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत विजयी झालेल्या 11 विधान परिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आज शपथ दिली.
- marathi.ndtv.com
-
कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार न करणं म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन; मोठा निर्णय
- Thursday July 25, 2024
- Written by NDTV News Desk
कोर्टाने सांगितलं की, कोणत्याही कर्मचाऱ्याचा पदोन्नतीसाठी विचार न करणं हे त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्यासारखं आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रासह या 11 राज्यातील तुरुंगात जातीच्या आधारावर भेदभाव? सर्वोच्च न्यायालयाने दिला इशारा
- Thursday July 11, 2024
- Written by NDTV News Desk
सुनावणी दरम्यान ॲड वाडेकर म्हणाल्या, तुरुंगाच्या नियमावलीतील तरतुदीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. दुसरं म्हणजे यात भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या प्रथा आहेत.