जाहिरात

Bjp Candidate

'Bjp Candidate' - 9 News Result(s)
  • कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले

    कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार कोण असणार त्यांचे नावच जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आघाडी आणि राज्यात मात्र बिघाडी असे चित्र निर्माण होत आहे.

  • VIDEO : पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरुन पळ काढत वाचवला जीव

    VIDEO : पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरुन पळ काढत वाचवला जीव

    प्रणत टुडू यांनी या घटनेच्या मागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. काही सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान

    अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान

    जळगाव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

  • उमेदवारांचा अर्ज रद्द होण्याची कारणं काय? सूरतमधील प्रकरणात नेमकं काय घडलं? 

    उमेदवारांचा अर्ज रद्द होण्याची कारणं काय? सूरतमधील प्रकरणात नेमकं काय घडलं? 

    कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर पक्षाच्या पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे सुरेश पडसाला यांचंही नामांकन अर्ज रद्द करण्यात आलं. 

  • उत्तर प्रदेशात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवाराचं निधन

    उत्तर प्रदेशात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवाराचं निधन

    उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद लोकसभा मतदासंघातील भाजपचे उमेदवार सर्वेश सिंह यांच्या मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झालं आहे.

  • भाजप उमेदवाराने शरद पवारांचे पाय धरले, पवारांनी काय आशिर्वाद दिले?

    भाजप उमेदवाराने शरद पवारांचे पाय धरले, पवारांनी काय आशिर्वाद दिले?

    जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी स्मिता वाघ जळगाव विमानतळावर आल्या होत्या. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विमानतळावर दाखल झाले.

  • '10 वर्ष तोंड दाखवलं नाही, आता मतदान का करावं?' भाजप उमेदवाराला कुणी सुनावलं?

    '10 वर्ष तोंड दाखवलं नाही, आता मतदान का करावं?' भाजप उमेदवाराला कुणी सुनावलं?

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा निमित्त उमेदवार, पुढारी गावागावात फिरत आहेत. तसे गावकऱ्यांना या पुढाऱ्यांचे दर्शन दुर्मिळच असते. अशा वेळी काही गावकरी पुढाऱ्यांना गेल्या 5 वर्षाचा जाबच विचारत आहे.

  • BJP Candidate List : मुंबईत 'गुजरात पॅटर्न', तर उर्वरित राज्यात सेफ गेम! भाजपाच्या यादीचे 4 अर्थ

    BJP Candidate List : मुंबईत 'गुजरात पॅटर्न', तर उर्वरित राज्यात सेफ गेम! भाजपाच्या यादीचे 4 अर्थ

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपानं राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या या यादीचे 4 महत्त्वाचे अर्थ आहेत.

  • भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर

    भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर

    ज्या कृपाशंकरसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याचेही नाव लिस्टमध्ये मोदींच्यासोबत आहे. पण ज्या गडकरींनी महाराष्ट्रात भाजपसाठी भूमी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं मात्र नाव नाहीय. त्यामुळेच गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा आम्ही तुम्हाला MVA कडून निवडूण आणू. गडकरीजी त्यांना दाखवा की महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही’

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;