Bjp Candidates
- All
- बातम्या
-
भाजपकडून दर्यापूरमध्ये शिंदे सेनेच्या अडसुळांची कोंडी, दोन बडे नेते विरोधात उतरले
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
दर्यापूर विधानसभेत महायुतीच्याच नेत्यांकडून अडसूळ पिता-पुत्राची कोंडी करण्यात आली आहे. यामुळे अडसुळांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
पक्षाने तिकीट कापलं, भाजप बंडखोरानं थेट अहमदाबाद गाठलं, अमित शाहांच्या भेटीत काय घडलं?
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र भाजपच्या एका बंडखोराने तर थेट अहमदाबाद गाठत अमित शाहांचीच भेट घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचे 289 उमेदवार रिंगणात, 3 ठिकाणी परस्परांशी लढत, वाचा सर्व उमेदवारांची यादी
- Tuesday October 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सत्तारुढ महायुतीनं 286 विधानसभा मतदारसंघात 289 उमेदवार उभे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर
- Tuesday October 29, 2024
- Written by NDTV News Desk
आज उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सर्वच मतदारसंघांमध्ये (Assembly Election 2024) मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : भाजपाचं तिसऱ्या यादीमध्ये धक्कातंत्र, वाचा 25 उमेदवारांची संपूर्ण यादी
- Monday October 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bjp Candidate Third list : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तिसरी यादी जाहीर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.
- marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर मोठी गर्दी, नाराज, बंडखोर इच्छुकांच्या रांगा
- Tuesday October 22, 2024
- Written by Rahul Jadhav
नाराजांसह वेटींगवर असलेले आणि बंडखोरीच्या तयारीत असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर धडकले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'पार्टी विथ नातीगोती' भाजपाच्या पहिल्या यादीत सगेसोयऱ्यांना प्राधान्य
- Monday October 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
BJP Candidate List : काँग्रेसह इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनंही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना रक्ताच्या नात्यांना महत्त्व दिलं आहे
- marathi.ndtv.com
-
Highlights : रवी राणांचा हुकमी एक्का बच्चू कडूंसोबत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
- Friday October 18, 2024
- NDTV
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भाजप उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
गिरीष महाजनांना उमेदवारी नाही, फडणवीस थेट बोलले, नव्या उमेदवारीची घोषणा ही केली
- Saturday October 12, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपच्या ज्या मोजक्या नेत्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्या पैकी एक गिरीष महाजन हे ही आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणे मुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
'नालायक खाते...' अजित पवारांच्या 'गुलाबी' खात्याला सहकाऱ्यानेच टोचले 'काटे'
- Friday September 6, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर टीका केली आहे.