Chhatrapati Sambhaji Nagar News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
'बायकोला गळ्यातील पोत घ्यायचीये', 93 वर्षांच्या वृद्धाने पिशवीत हात घातला अन्...; अंगावर काटा आणणारा Viral Video
- Tuesday June 17, 2025
- NDTV
मोठ्या मुलाच्या मृत्यूमुळे दोघेही खचले आहेत. त्यात दुसऱ्या मुलाच्या दारूच्या व्यसनापायी ते घराबाहेर असतात. मात्र अशा परिस्थितीत दोघांचं एकमेकांवरील प्रेम पाहून डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : काय सांगता! एका उंदरामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा नऊ तास बंद
- Friday June 13, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar : तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण एका उंदराने छत्रपती संभाजी नगर शहरातील पाणीपुरवठा तब्बल नऊ तास बंद पाडला.
-
marathi.ndtv.com
-
Political News : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक? मंत्री संजय शिरसाटांवर आणखी एक आरोप
- Tuesday June 10, 2025
- Reported by Mosin Shaikh
Sanjay Shirsat : प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत टॅब्लेट देण्यास टाळाटाळ केल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांनी अनेकवेळा मागणी केल्याने त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर जलील यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : आधी सरण रचलं मग स्वत:ला पेटवलं; शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
- Monday June 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबासाहेब मागील महिनाभरापासून पळसगाव येथील घरी एकटेच राहत होते. त्यांची आई, पत्नी मुलगी आणि मुलगा पुण्यात राहायला गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत तब्बल 200 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; नागरिकांमध्ये घबराट
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
तुम्ही पर्यटनाच्या ठिकाणी गेलात आणि अशा ठिकाणी तुम्हाला मधमाशा चावल्या तर काय कराल?
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : पोटाची खळगी भरण्यासाठी परगावी निघाले, 22 ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील येसगाव जवळ ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा छोटा हत्ती दुचाकीला वाचविण्याच्या नादात पलटला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : 41 लाखांची लाच, घरात 50 लाखांचं सोनं; संभाजीनगरच्या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर येथे एका जमिनीच्या व्यवहारात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी 41 लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Crop Debt: शेतकऱ्यांना धक्का! मराठवाड्यासाठीचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट घटवलं
- Monday June 2, 2025

गेल्यावर्षी खरीप व रब्बी हंगामात 17 हजार 997 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. मात्र यावर्षी केवळ 16 हजार 997 कोटी रुपयांचेच कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
महिला शिकली, ती स्वावलंबी झाली तरीही तिच्यावर अद्यापही अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं कित्येक उदाहरणातून समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
- Saturday May 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे
-
marathi.ndtv.com
-
Political News: "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल", शिरसाटांचं दानवेंच्या टीकेला उत्तर

Sanjay Shirsat Vs Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव यांनी संजय शिरसाट यांना हॉटेल खरेदी व्यवहारातील पाच भागिदारांची नावे जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer News : राज्य सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धक्का; भरपाईसाठी जमिनीची कमाल मर्यादा घटवली

राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मेच्या बैठकीत 27 मार्च 2023 च्या निर्णयानुसार मदतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 27 मार्च 2023 च्य निर्णयाचा विचार केल्यास दोन हेक्टरपर्यंतच मदत देत येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Encounter : 'पोलिसांनी माझ्या मुलाची सुपारी घेतली'; एन्काउंटर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबाचे धक्कादायक आरोप
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर मध्ये दरोडयातील आरोपी अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhaji Nagar crime: उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपीचा एन्काउंटर, पळण्याच्या प्रयत्नात असतानाच...
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगरच्या वाळून एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीचं एन्काउंटर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.