Chhatrapati Sambhajinagar News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Accident News : भरधाव कारने 6 जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer News: हृदयद्रावक! पाच महिन्यापूर्वी पित्याची आत्महत्या, त्याच कर्जाने शेतकरी पुत्राचा जीव घेतला!
- Thursday July 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
वडिलांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्यानंतर आता मुलानेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Niketan Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा मृत्यू; हॉटेलमधील मुक्कामावेळी अनर्थ घडला
- Wednesday July 2, 2025

Disabled ironman Niketan Dalal Died: रात्री अडीचच्या सुमारास मित्रांनी निकेत यांना एका हॉटेलमध्ये सोडले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास निकेत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले दिसून आले.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल
- Monday June 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambhajinagar Viral Video : सचिन घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचा 'हिबानामा' गोत्यात; जावेदने ₹11 कोटी मुद्रांक शुल्क भरले?
- Saturday June 28, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by NDTV News Desk
महाराष्ट्र मुद्रांक कायदाानुसार, भेटपत्रांवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. मात्र, दानकर्ता (भेट देणारी व्यक्ती) आणि दानपात्र (भेट घेणारी व्यक्ती) यांच्यातील नातेसंबंधानुसार दर बदलतो.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या; संभाजीनगरमधील घटनेने खळबळ
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambhajinagar crime news : संगीताताई एका मंदिरात राहत होत्या. मात्र संगीताताई यांची आश्रमात घुसून हत्येमुळे केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'; पोलिसांकडून चौकशी सुरु
- Friday June 27, 2025

Chhatrapati Sambahjinagar : संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहेत. या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ही जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: ड्रग्स प्रकरणातील 'बबनभाईला' VIP वागणूक! पोलीस ठाण्यात जेवणाची खास व्यवस्था
- Wednesday June 25, 2025

गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच चर्चेत आली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पत्नीचे अफेयर, बॉयफ्रेंडसोबतचे ते व्हिडिओ पतीला पाठवले, तरुणाने आयुष्य संपवलं
- Tuesday June 24, 2025

पत्नीचं पोलीस कर्मचाऱ्यासोबत अफेयर होते. दोघांनी अश्लील कृत्ये आणि डान्स करतानाचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पत्नीने तिच्या पतीला पाठवला होता.
-
marathi.ndtv.com
-
Black Magic: मध्यरात्री आला, घरासमोर मोहरी टाकली अन्... जादूटोण्याच्या प्रकाराने नागरिक भयभीत
- Monday June 23, 2025

लोकांच्या घरासमोर मोहरी टाकून जादूटोणा केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; नागरिकांनी दिला चोप
- Monday June 16, 2025
- Reported by Mosin Shaikh
Chhatrapati Sambhajinagar Crime News : विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.