Company
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Food delivery: जेवणाची होम डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांची तक्रार करण्यासाठी आता लवकरच टोल फ्री क्रमांक
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
विधान परिषदेत अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत लक्षवेधी आमदार संदीप जोशी यांनी मांडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Blast: नागपुरमध्ये मोठी दुर्घटना! फार्मा कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू, 6 जखमी
- Tuesday June 17, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
घटनास्थळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम घटनास्थळी पोहचलले आहे. जखमींना स्थानिक रुग्णलयात हलवले असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: परदेशात जाण्याआधीच विमान जमिनीवर उतरले, कोट्यावधींचा गंडा घालत शेकडो तरुणांना फसवले
- Tuesday June 3, 2025
- Written by Rahul Jadhav
बायोडाटा पाठविल्यानंतर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. बायोडाटा पाठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कंपनीकडून विश्वास संपादन करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोडला होता देश , 2 वर्ष घालवली होती एकांतात
- Tuesday June 3, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टारने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, त्यांनी कारकिर्दीच्या शिखरावर असताना भारत देश सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई महापालिकेचा तुर्कीला दणका; पाकिस्तानची बाजू घेणे पडलं महागात
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
तुर्कीकडून रोबोटिक लाईफबॉय खरेदी करण्याची योजना बीएमसीने रद्द केली आहे. समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी ही उपकरणे वापरण्यात येणार होती.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : जिंदाल कंपनीची आग 54 तासांनंतरही धुमसतेय; NDRF, CBRN ची पथके घटनास्थळी
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDRF सह CBRN च्या टीमकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील आग नियंत्रणात येत नाही. ठाणे, पुणे यासह इतर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : जिंदाल कंपनीत अग्नीतांडव; 33 तासांनंतरही धुमसतेय आग, कोट्यवधींचं नुकसान
- Thursday May 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jindal Company Fire News : 24 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही आग आटोक्यात नाही. कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant News: 'त्या' कंपन्यांनी स्वतःहून निघून जावं...', भारत- पाक संघर्षानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा
- Friday May 16, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
अशा कंपन्या महाराष्ट्रात काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावे," असा थेट इशाराही उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : घराचं कर्ज फेडलं, मात्र फायनान्स कंपनीकडून नकार; मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
स्वतः कमावलेली थोडी संपत्ती आणि फायनान्स कंपनीतून घेतलेल्या कर्जातून शर्मिला चौधरी यांनी मुंबईतील अंधेरीत स्वतःच्या हक्काचं घर उभं केलं, मात्र आता त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत सुमारे 63 लाखांचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, जीवाच्या आकांताने ओरडले पण... ; हिंजवडीतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची सुन्न करणारी घटना
- Wednesday March 19, 2025
- NDTV
पुण्याच्या हिंजवडी भागात सकाळी 7.30 च्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागली होती. यात चार कर्मचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.
-
marathi.ndtv.com
-
"रत्नागिरीत 'टेस्ला' सारखा प्रकल्प आणणार", किरण सामंतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Tesla Car Company : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल.