Conversion
-
{
- All
- बातम्या
-
Local Religious Conversion: मुंबई लोकलमध्ये धर्मपरिवर्तन करणारं नेटवर्क सक्रिय? या संघटनेच्या दाव्यामुळे खळबळ
- Monday June 22, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Local Conversion Claim: मुंबई लोकल ट्रेनमध्ये धर्मांतर करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या भोंदू बाबांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: बलात्कार, ब्लॅकमेलिंग, काळ्या जादूनंतर बळजबरीने धर्मांतर; नागपुरात जवानाच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार
- Monday June 15, 2026
- Written by Shreerang
Nagpur News: नागपुरात 24 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग, जादूटोणा आणि सक्तीने धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेमके काय घडलं? वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Mira Road : लग्नाच्या आणाभाका अन् धर्मांतराची सक्ती! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार
- Saturday May 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mira Road forced conversion case : मुंबईजवळच्या काशीमीरा परिसरात एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाशिक TCS प्रकरणात खळबळजनक खुलासा! 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड
- Friday May 22, 2026
- Written by Onkar Arun Danke
Nashik News: नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएस मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर प्रकरणात 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nida Khan: 42 दिवसांपासून गुंगारा देणारी निदा खान कशी सापडली? AIMIM चा 'तो' नेता कसा अडकला? वाचा आतली खबर
- Friday May 8, 2026
- Written by Naresh Shende
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची मास्टरमाईंड निदा खान गेल्या 42 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र,छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक गुन्हे शाखेने रचलेल्या एका चपखल जाळ्यात ती अखेर अडकली.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood News: बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफरचं वयाच्या 15व्या वर्षी धर्मपरिवर्तन, शिवलिंगाबाबत केला खुलासा
- Monday April 27, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Bollywood News: बॉलिवूडमधल्या एका बड्या कोरिओग्राफरने वयाच्या 15व्या वर्षीच धर्मपरिवर्तन केले होते. का घेतला असा निर्णय? वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
आता धर्मांतर करणं सोपं नाही! राज्य सरकारचा नवा कायदा; मुलांच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठी तरतूद
- Monday March 16, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Freedom of Religion Bill 2026: महाराष्ट्र विधानसभेत आज महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वर महत्त्वाची चर्चा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकातील मुख्य तरतुदींची सविस्तर माहिती सभागृहात सादर केली
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्याच्या मिस इंडिया अर्थचा होमहवन करत हिंदू धर्मात प्रवेश, पती आतिफवर गंभीर आरोप; छळाची मांडली आपबिती
- Monday March 9, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: वर्ष 2019 सालची'मिस इंडिया अर्थ' सायली सुर्वेने हिंदू धर्मामध्ये पुन्हा प्रवेश केलाय. लग्न, छळ आणि धर्मांतराच्या वादानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला शुद्धीकरण सोहळा. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरणासाठी दबाव; महिलेच्या तक्रारीने अकोला हादरलं!
- Tuesday February 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gym Jihad: जिम की धर्मांतराचा सापळा? व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घातला जातोय घाला
- Friday January 23, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Gym Jihad Case: व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घाला घातला जात असेल तर? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral News: गर्लफ्रेंडसाठी हिंदू मुलगा मुस्लीम बनला, सुंता करून मशिदीत दररोज नमाज अदा करायचा, पण एक दिवस..
- Sunday November 16, 2025
- Written by Naresh Shende
प्रेमाला ना जात असते,ना धर्म आणि प्रेम जात-धर्म पाहून होत नाही.ते अचानक कोणाशीही कसेही होऊ शकते.पण उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात असेच प्रेम एका तरुणाला फार महागात पडले.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप
- Saturday November 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Conversion Case: अमरावतीमधील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांच्या शिष्यांचे बळजबरीने मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीड हादरलं! 100 जणांच्या धर्मांतराचा कट, पास्टरसह 3 जण....
- Monday October 20, 2025

Beed mass conversion: बीड जिल्ह्याच्या राजकारणासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी एक घटना उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed : बीड कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव? शिवाजी महाराजांची मूर्तीही हटवली, बड्या अधिकाऱ्यावर आरोप
- Tuesday October 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Beed News : बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.