Dhule News
- All
- बातम्या
-
Dhule News: अजब गजब इंग्रजी माध्यमाची शाळा, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला...
- Thursday July 3, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांनी सांगितले की आमच्या शाळेत सर्वच सुख सुविधा उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारचा त्रास आम्ही विद्यार्थ्यांना देत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: धुळ्यातला काँग्रेसचा बडानेता भाजपच्या गळाला? उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडणार?
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गोटात घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसे झाल्यास धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : समोसा खाल्ल्याने महिलेची प्रकृती बिघडली, नवऱ्याने समोसा तपासला तेव्हा धक्काच बसला
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनयना पाटील यांनी जयहिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉप मधून पफ समोसाची खरेदी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dhule Crime : सब गडबड है! कोट्यवधींचा उद्योग, मात्र प्रत्यक्षात केवळ पत्र्यांचा शेड; 31 जणांकडून 11 कोटी 68 लाखांचा अपहार
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
अपहार प्रकरणी 31 जणांविरोधात शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : बायकोचा इतका द्वेष की नवऱ्यानं किटकनाशक इंजेक्शन देऊन केली हत्या! तपासात नवा खुलासा
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dhule Crime News : भारतीय सैन्य दलात काम करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीची किटकनाशकाचं इंजेक्शन देऊन हत्या केल्याचं प्रकरण धुळ्यात काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी व नायब तहसीलदारांच्या नाने 30 हजारांची लाच, एकाला अटक
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
धुळे येथील तक्रारदारांच्या नात व नातूचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना अर्ज केला होता. मात्र जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी, नायब तहसीलदार व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने त्यांच्याकडे लाच मागण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : भाडे करारावर घेतलील वाहने परस्पर विकली; धुळ्यात फसवणुकीचा भलताच प्रकार
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
Dhule Crime News : आरोपीने फक्त फिर्यादीचीच नव्हे तर आणखी सहा वाहनधारकांची स्कॉर्पिओ, स्विफ्ट, सियाझ, एक्सेंट, बोलेरो अशा 9 गाड्या भाड्याच्या बहाण्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री व काही वाहनं गहाण ठेव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : जमिनीवर आपटलं नंतर जमिनीत पुरलं; आईसमोरच दीड वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र बापाने संपवलं
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
Crime News : सावत्र बाप पंकज बागुल याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षांचा मुलगा कार्तिकचा जीव घेतला. रागाच्या भरात दीड वर्षांच्या कार्तिकला पंकजने जोरात जमिनीवर आपटलं.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : पेट्रोल उधार न दिल्याने तरुणावर चाकूने हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Crime News : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या चंद्रमणी जाधव या तरुणास मारहाण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: धुळ्यातील पैसे प्रकरणात अर्जुन खोतकर दोषी, अंजली दमानियांचे गंभीर आरोप
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
खोतकरांच्या स्विय्य सहाय्यकांच्या खोलीत सापडले पण त्याआधी ते साडेतीन कोटी घेऊन पळाले असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधी रुपये; अनिल गोटेंचा गंभीर आरोप
- Thursday May 22, 2025
- Written by NDTV News Desk
अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता.