Doctor
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh case: संतोष देशमुखांची हत्या कशामुळे झाली? डॉक्टरांचा अहवाल काय सांगतो?
- Saturday March 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आधी संतोष देशमुखे यांचा शवविच्छेदन अहवाल ही समोर आला होता. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी, कुटुंबाचा आधार हरपला
- Monday February 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar News : हनुमंत बाबुराव डोईफोडे असं डॉक्टरांचं नाव आहे. हनुमंत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Kolkata Case: कोलकाताच्या 'निर्भया'ला न्याय मिळाला! आरोपी संजय रॉयला जन्मठेप
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी संजय रॉयला दोषी ठरवल्यानंतर आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. . कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News : लग्नाचं आमिष, 10 लाखांची फसवणूक; 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं
- Monday January 20, 2025
- NDTV
Pune Crime News : कुलदीपने आपलं लग्न झालं नसल्याचं भासवलं होतं. त्यानंतर कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून 10 लाख रुपये घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : सर्दी-खोकल्याने त्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
- Friday January 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai News : रुग्ण रुपेश लालमन गुप्ता याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास छातीत दुखत असल्यामुळे 18 मार्च 2024 रोजी वसई पश्चिम येथील ब्रेथ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: पती पत्नी अन् अनैतिक संबंध! मिसेस इंडिया स्पर्धा गाजवणाऱ्या महिला डॉक्टरचे टोकाचे पाऊल
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
डॉक्टर डेलिस यांनी मिसेस इंडिया या स्पर्धेत ही भाग घेतला होता. ही स्पर्धा त्यांनी गाजवली होती. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, महिला डॉक्टरचा करुण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना
- Thursday January 9, 2025
- Written by Gangappa Pujari
ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad Sleep Apnea: वाल्मिक कराड 'या' आजाराने त्रस्त, रुग्णाचा होऊ शकतो मृत्यू?
- Friday January 3, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
ऑटोसीपॅप (Auto CPAP machine for Sleep Apnea) मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्यास जीव जाऊ शकतो असा दावा वाल्मिक कराड (Walmik Karad Complaint) याने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime: विकृत विशाल गवळीचा वैद्यकीय रिपोर्ट आला, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
- Friday December 27, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं 23 डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झालं होतं. विशाल गवळी याने तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
-
marathi.ndtv.com
-
Cyber crime: 'हॅलो मी कस्टममधून बोलतोय', एक फोन अन् डॉक्टर महिलेच्या खात्यातून 16 लाख फुर्रर्रर्र
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
हॅलो मी कस्टम डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमचे एक पार्सल दिल्ली विमानतळावर पकडले गेले आहे. त्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट, ड्रग्ज आणि एटीएम कार्ड सापडले आहेत. असं सांगण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime : पगाराचे पैसे मागणाऱ्या तरुणाला डॉक्टरची बेदम मारहाण, तरुणाचा तडफडून मृत्यू
- Friday December 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News : बाळू भारत डोंगरे अस मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटल मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता.