Dombivli Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Dombivli News: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण!रमेश म्हात्रेंसह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना मोठा दणका,जामीन रद्द
- Saturday July 18, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते प्रमोद निकम,रमेश पवार आणि अक्षय करांदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे
- Friday July 17, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवून एका 73 वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल 57 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीत महिला कार्यकर्तीला पाठवले अश्लील व्हिडिओ; हिंदुत्ववादी संघटनेचा मोठा पदाधिकारी अडचणीत
- Thursday July 16, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीतील एका बड्या हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या महिला कार्यकर्तीने या संदर्भात रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीत मोठी कारवाई! ZP ची बनावट परवानगी मिळवून बांधली इमारत; शिंदे सेनेच्या 2 नेत्यांना अटक
- Wednesday July 15, 2026

Dombivli News: .डोंबिवलीतील शिवसेनेच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच या घटनेनं पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: 'तो' व्हायरल व्हिडीओ रमेश म्हात्रेंचा? कुठे झाला होता राडा? डोंबिवलीत विविध चर्चांना उधाण
- Thursday July 9, 2026

कल्याण-डोंबिवलीत सोशल मीडियावर शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीत खळबळ! 15 लाखांची खंडणी घेताना चार RTI कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?
- Saturday July 4, 2026

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नाले आणि गटारचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असं सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News साखरपुडा झाला अन् वराकडच्यांनी दाखवले खरे रंग, डोंबिवलीच्या टॉक्टर मुलीला लग्नापूर्वी मोठा धक्का
- Tuesday June 23, 2026
- Reported by Rahul Kamble, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: भर कार्यक्रमात आणि उपस्थित सर्व नातेवाईकांसमोर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलीला मोठा धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: केडीएमसीच्या निष्काळजीपणामुळे माझे कुंकू पुसले! डोंबिवलीतील हत्या प्रकरणात पीडित महिलेचा आक्रोश
- Thursday June 11, 2026

Dombivli News: डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरेचा आणखी एक काळा कारनामा उघड, ग्राहकाची पोलिसांत धाव
- Saturday June 6, 2026

डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरे याच्याविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एका नागरिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News डोंबिवलीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धांना मारायचे अन् लुटायचे, 2 भावांनी तयार केलेली गँग अटकेत
- Monday June 1, 2026

मॉर्निंग वॉकला जाताना एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करून त्याला लुटल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. विष्णुनगर पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: बाऊन्सरच्या गराड्यातला डोंबिवलीचा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात! कसं उलगडलं फसवणुकीचं रॅकेट?
- Thursday May 21, 2026

Dombivli News: लोकांवर प्रभाव पाडून त्यांना कर्जाचे आमिष दाखवायचे आणि नंतर फसवणूक करायची, अशी त्याची पद्धत होती, असं उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News :आई बेपत्ता, बापाकडे पुरावा नाही; डोंबिवलीच्या 'त्या' 3 मुलांच्या अडचणी पाहून पोलिसही चक्रावले
- Saturday May 16, 2026

Dombivli News : डोंबिवलीत बेवारस सापडलेल्या तीन मुलांच्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि विडंबनात्मक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो..
- Thursday May 14, 2026

Dombivli News : डोंबिवली शहरात घरांचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवली हादरलं! चार मुली असलेल्या बापाने दोन मुलींसोबत केलं सर्वात घाणेरडं कृत्य
- Friday May 8, 2026

डोंबिवलीत नराधम बापाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीतील 'त्या' इमारतीत सुरु होता सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला अन्..

डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरातील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील एका घरावर विष्णूनगर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला आणि तब्बल 1 किलो गांजा जप्त केला.