Donald Trump
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Trump-Putin Summit: ट्रम्प-पुतीन भेट राहिली बाजूला; रशिनय मंत्र्याच्या टीशर्टची जगभरात चर्चा
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रशियन फॅशन ब्लॉगर्सनी टेलीग्रामवर या स्वेटशर्टची किंमत 120 डॉलर असून, तो चेलीयाबिन्स्क येथील 'सेल्सोवेत' (Selsovet) या ब्रँडचा असल्याचे सांगितले. हा ब्रँड 'सोव्हिएत वारसा' असलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके नाराज का? पडद्यामागील खरी गोष्ट झाली उघड!
- Thursday August 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Why Donald Trump upset over India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणांमुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर
- Sunday August 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajnath Singh on Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याच्या घोषणेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारताला अमेरिकेचा धक्का, 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ; या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार
- Thursday August 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Karoline Leavitt: तिचे ओठ जणू मशीनगन! देखण्या माध्यम सचिवाबद्दलच्या ट्रम्प यांच्या उद्गारांमुळे वादळ
- Monday August 4, 2025
- Written by Shreerang
Carolyn Leavitt Demands Nobel for Donald Trump: नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये लेविटने ट्रम्प यांचे तोंडभरून कौतुक केले.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% चा टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Reply to Trump : रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याच्या ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला?
- Saturday August 2, 2025
- Written by NDTV News Desk
Donald Trump On India: रशियन आयात थांबवल्याच्या बातम्यांबद्दल आम्हाला कोणतीही विशिष्ट माहिती नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BRICS vs NATO: ट्रम्प यांची नवी धमकी ठरणार नव्या शितयुद्धाची नांदी
- Wednesday July 16, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Rahul Jadhav
रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांती प्रक्रिया तुर्कीत सुरु झाली. त्यांच्या दोन बैठका झाल्या. पण युद्धकैदी परत देण्यापलिकेडे दोन्ही देशांमध्ये कोणतही एकमत झालं नाही.
-
marathi.ndtv.com
-
S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
S. Jaishankar on Donald Trump : 'ऑपरेशन सिंदूर' च्या दरम्यान युद्धविराम करताना भारत आणि अमेरिका यांच्यात काय चर्चा झाली हे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
US attacks Iran : आताची मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर Air Strike; 3 आण्विक तळं उद्धवस्त
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
US Strikes on Iran Nuclear Sites: इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आता अमेरिका सामील झाला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel Conflict : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर आरोप, 'त्या' परंपरेची करुन दिली आठवण!
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Iran-Israel War: सोनिया गांधी यांनी एक लेख लिहून गाझा आणि इराणविरोधात इस्त्रायलच्या कारवाईवर सरकार शांत असल्याचा आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shashi Tharoor : ओसामा बिन लादेन आठवतोय ना? ट्रम्प-मुनीर भेटीवर थरुर यांचा अमेरिकेला थेट सवाल
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shashi Tharoor News : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ओसामा बिन लादेनची अमेरिकन नागरिकांना आठवण करुन दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donand Trump News: 'बायडेन यांची 2020मध्येच हत्या, त्यांच्या जागी क्लोन..' ट्रम्प यांच्या अजब दाव्याने खळबळ
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
President Donald Trump: शेतकऱ्यांना तिथे सामूहिक हत्येचे बळी पडले आहेत. यालाही दक्षिण आफ्रिकेच्या सरकार आणि अनेक तथ्य शोधक प्लॅटफॉर्मनी खोटा दावा म्हटले आहे.