Gautam Adani
- All
- बातम्या
- फोटो
-
Gautam Adani: गौतम अदाणींना आठवले संघर्षाचे दिवस; राज कपूरच्या गाण्याने सांगितले 'आपले तत्त्वज्ञान'!
- Friday October 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Adani In Whistling Woods : मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे सुरू असलेल्या ‘सेलीब्रेट सिनेमा 2025’ या प्रतिष्ठित महोत्सवात अदाणी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी यांनी खास मार्गदर्शन केलं.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani Meets Zubeen Garg Family: 'झुबीन गर्ग'च्या कुटुंबियांची गौतम अदाणींनी घेतली सांत्वनपर भेट
- Monday September 29, 2025
- Written by Shreerang
Zubeen Garg: 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन गर्ग यांचे निधन झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani's Letter: 'सत्यमेव जयते'... गौतम अदाणी यांचे अदाणी समूहाच्या शेअरहोल्डर्सना पत्र
- Wednesday September 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सेबीच्या स्पष्ट आणि अंतिम निर्णयानंतर, अदाणी समूहाने त्यांच्या पारदर्शकतेची, प्रशासनाची आणि उद्देशाची खात्री पटल्याचे म्हटले आहे. ज्या गोष्टीमुळे समूहाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच गोष्टीने त्यांचा पाया अधिक मजबूत केला आहे, असेही गौतम अदाणी यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
संकटाचे मळभ दूर झाले! गौतम अदाणी यांनी मानले कर्मचाऱ्यांचे आभार
- Monday September 22, 2025
- Written by Shreerang
Gautam Adani: अदाणी समूहावर करण्यात आलेले आरोप हे विशिष्ट हेतूने आपल्याला टार्गेट करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे गौतम अदाणी यांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Skill Development : शिकता शिकता कमवा! अदाणी समूहाने केली ‘कर्म शिक्षा’ची घोषणा
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
हा उपक्रम ‘कमवा आणि शिका’ (Earn-while-you-learn) या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच आर्थिकष्ट्या स्वावलंबी होण्याचीही संधी उपलब्ध होईल.
-
marathi.ndtv.com
-
'भारत 2050 पर्यंत 25 ट्रिलियन डॉलरची महासत्ता बनेल', गौतम अदाणींनी व्यक्त केला विश्वास
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारत 2050 पर्यंत 25 ट्रिलयन डॉलरची आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
'भारतासारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, जगात कुठेही नाहीत!' गौतम अदाणींनी सांगितलं कारण
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) येथे बोलताना अदानी यांनी आधार, यूपीआय (UPI) आणि ओएनडीसी (ONDC) या प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani : ताठ कणा नागरिक आणि देश दोन्हींसाठी महत्त्वाचा! गौतम अदाणींच्या भाषणाने डॉक्टरही झाले प्रभावित
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
अदाणींनी मणक्याच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या भारतीयांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. "भारत हा मणक्याच्या त्रासामुळे होणारी महामारी अनुभवतोय. दोनपैकी एका भारतीयाला कंबरदुखीचा त्रास असतो. यामुळे उत्पादकता कमी होतेय, आरोग्यावरील खर्च वाढतोय आणि अनेक स्वप्न भंगतायत."
-
marathi.ndtv.com
-
अदाणी ग्रीनची क्षमता 15,500 मेगावॅटच्या पार; गौतम अदाणी म्हणाले, 'भारताच्या हरित क्रांतीतील हे सर्वात मोठं यश!'
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
अदाणी कंपनीने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी 15,539.9 मेगावॅट रिन्यूएबल किंवा अक्षय ऊर्जा मिळवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jagannath Rath Yatra : 'सेवा ही साधना है' जगन्नाथ रथयात्रेमध्ये अदाणी समुहाने सुरु केली 'प्रसाद सेवा'
- Friday June 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jagannath Rath Yatra : प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सेवा दिल्यानंतर, आता अदाणी समूह ओडिशातील पुरी येथे सुरु असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत सेवा सुरु केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani News: 'भारत शांतताप्रिय, पण कुणी डोळे दाखवाल तर...', गौतम अदाणींचे ऑपरेशन सिंदूरवर भाष्य
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
Gautam Adani On Operation Sindoor: अदाणी समूहाची पुढील वाटचाल, ध्येय धोरणांसह देशाची सुरक्षा, ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या जागतिक स्थितीबद्दल भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani : "ईशान्येकडील राज्यांत अदाणी समूह 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार"
- Friday May 23, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
गौतम अदाणी यांनी म्हटलं की, रायझिंग नॉर्थ ईस्टर्न समिटमध्ये बोलण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. गेल्या दशकभरात ईशान्येकडील राज्यांनी देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान देत नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani : 'हम करते दिखाते है', गौतम अदाणींकडून अदाणीयन्सच्या पाठीवर कौतुकाची थाप
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
अदाणी समूहाचा भाग असलेल्या नूरजहाँ आणि केय यांची भेट घेत गौतम अदाणी यांनी दोघांनाही कौतुकाची थाप दिली. 'हम करते दिखाते है' म्हणत गौतम अदाणी नूरजहाँ आणि केय यांच्या कारगिरीचा गौरव केला.
-
marathi.ndtv.com
-
भारत-श्रीलंका मैत्रीचे उघडले नवे दार, अदाणी समुहाच्या कोलंबो टर्मिनलचं काम सुरु
- Monday April 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Adani Group's Colombo Terminal Started Working: हे टर्मिनल सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारीमध्ये (PPP) विकसित करण्यात आले आहे.