Gopichand Padalkar
- All
- बातम्या
-
Sadabhau Khot : 'मला राज्यपाल तरी करा, सदभाऊ खोत यांची मागणी, खळबळ होताच दिलं स्पष्टीकरण
- Wednesday April 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sadabhau Khot News : शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांना राज्यपाल करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "सुप्रिया सुळे-रोहित पवारांना अटक करा"; जयकुमार गोरे प्रकरणावरुन सत्ताधारी आक्रमक
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनीही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार हा पवारांचा गुणच आहे. ते रेकॉर्डवर आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही, असा टोलाही त्यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'जयंत पाटील नीच अन् कपटी, त्यांचा कार्यक्रम...' कुणी केली जहरी टीका?
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
जयंत पाटील हे टप्यात आणून काम करतंय मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतोय,' अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
'.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्यावा, मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडाळकरांचं थेट चॅलेंज
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांच्या लेकीच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
भाजपही आता मारकडवाडीत सभा घेणार, प्रकरण चिघळणार?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या असं आवाहन राम सातपूते यांनी दिलं.
-
marathi.ndtv.com
-
लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न
- Wednesday November 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधी संविधानाच्या नावानं लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"माझी ही शेवटची निवडणूक, एकदा मला निवडून द्या"; गोपीचंद पडळकरांची भावनिक मतदारांना साद
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मला एक चान्स द्या आणि जनतेतून निवडून द्या. नाही दिलं तर मला घरातच बसावे लागेल. माझी ही शेवटची निवडणूक आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
गोपीचंद पडळकरांना पक्षातूनच विरोध का? बंडखोरी अटळ?
- Saturday October 19, 2024
- Written by Rahul Jadhav
जत मतदार संघातून गोपीचंद पडळकर यांना भाजप उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघात इच्छुक असलेले नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका
- Monday September 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शरद पवार म्हणजे मिनी औरंग्या आहे, अशी टीका पडाळकर यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली
- Monday September 23, 2024
- Edited by Onkar Arun Danke
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांची जीभ घसरली.
-
marathi.ndtv.com
-
'सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची कडवट टीका
- Friday September 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Gopichand Padalkar vs Supriya Sule : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैऱ्या झडत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : भाजप नेत्यांकडून सरकारची कोंडी, एसटी संपाला नवं वळण
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बुधवार 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा, आमदार गोपीचंद पडळकरांची सहकारमंत्र्यांकडे मागणी
- Sunday May 26, 2024
- NDTV
सांगली जिल्हा बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुष्काळ व अवकाळी पाऊस निधीवर हा डल्ला मारण्यात आला आहे. या सर्व प्रकारावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून केली आहे.