Hindu
- All
- बातम्या
-
बांगलादेशात हिंदूवर अत्याचाराचा निषेध, रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत न्याय मोर्चा; मुस्लीम संघटनांची पोलिसात धाव
- Tuesday December 10, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन होणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. ज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, हिंदू संघटना सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे महंत रामगिरी महाराज या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहे.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशात संयुक्त राष्ट्रांच्या फौजा उतरवा, मोदींनी हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जींची मागणी
- Monday December 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पश्चिम बंगालमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून यामध्ये बोलताना ममता यांनी मागणी केली की, परराष्ट्रमंत्र्यांनी सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशातील स्थिती आणि तिथल्या भारतीय नागरिकांची परिस्थिती याबाबत निवेदन सादर करावे.
- marathi.ndtv.com
-
राजस्थानातील अजमेर दर्गा हा शिवमंदिर असल्याचा दावा, कोणत्या पुस्तकामुळे सुरू झाला वाद?
- Thursday November 28, 2024
- Written by NDTV News Desk
न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिल्यानंतर संबंधित पक्षांना नोटीस जारी करीत उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता
- Monday December 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या अभिनेत्याचा एक नवा चित्रपट येऊ घातला असून यात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्याच्या निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एन्ट्री झाली आहे. RSS कडून त्यांच्या 65 पेक्षा जास्त संलग्न संघटनेच्या माध्यमातून 'सजग रहो' अभियान चालवलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे, बुलडाण्यात जबरदस्त ड्रामा
- Thursday September 19, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
बुलडाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
शिमलामध्ये मशिदीमधील अवैध बांधकामाला विरोध वाढला, पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Tension in Shimla : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मशीदीच्या आत झालेल्या अवैध बांधकामांच्या प्रश्नावर तणाव आणखी वाढला आहे.
- marathi.ndtv.com
-
'.... तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल', ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
- Wednesday August 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Swapnil Kusale on Hindu Nation : पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.
- marathi.ndtv.com
-
हिंदू जन आक्रोश मोर्चा : मराठा समाजाकडून नितेश राणेंचा विरोध, इंदापूर शहरातील वातावरण तापलं
- Sunday August 18, 2024
- Written by NDTV News Desk
सकल मराठा समाज्याच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सकल मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.