जाहिरात

Income Tax

'Income Tax' - 8 News Result(s)
  • Budget 2024-  करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढण्याची दाट शक्यता

    Budget 2024- करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढण्याची दाट शक्यता

    Budget 2024 : 22 जुलै अर्थमंत्री ( Finance Minister ) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी या प्रस्तावाला पंतप्रधानांकडून (Prime Minister ) मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

  • घरात किती ठेवू शकता रोखरक्कम? जाणून घ्या नियम अन्यथा आयकर विभाग टाकेल धाड

    घरात किती ठेवू शकता रोखरक्कम? जाणून घ्या नियम अन्यथा आयकर विभाग टाकेल धाड

    Cash Rules: आयकर विभाग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा सीबीडीटी आणि अंमलबजावणी संचालनालय यासारख्या सरकारी एजन्सी काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या लोकांवर नजर ठेवून असतात.

  • टेन्शन विसरा,  फॉलो करा  Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स

    टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स

    How To Save Income Tax : इन्कम टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • सुराणा ज्वेलर्सवर छापा, 26 कोटी रोख रक्कम, 90 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त

    सुराणा ज्वेलर्सवर छापा, 26 कोटी रोख रक्कम, 90 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त

    आयकर विभागाच्या या छाप्यात 26 कोटी रोख रक्कम आणि 90 कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

  • मोठी कारवाई!  14 कोटीची रोकड, 8 किलो सोने, 170 कोटीचं घबाड जप्त

    मोठी कारवाई! 14 कोटीची रोकड, 8 किलो सोने, 170 कोटीचं घबाड जप्त

    आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. त्यात जवळपास 14 कोटींची रोकड, 8 किलो सोने यासह जवळपास 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

  • आयकर विभागाची नांदेडमध्ये मोठी कारवाई,  6 ठिकाणी टाकले  छापे

    आयकर विभागाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, 6 ठिकाणी टाकले छापे

    नांदेड शहरातील संजय भंडारी या फायनान्स व्यापाऱ्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले आहेत. शहरात अचानक झालेल्या या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर, 22 तास सुरू होती चौकशी

    जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर, 22 तास सुरू होती चौकशी

    जळगाव सुवर्णनगरीतील आर. सी. बाफना या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या नयनतारा या दालनात आयकर विभागाच्या पथकाने तब्बल 20 तास चौकशी केली आहे.

  • Income Tax : नवी की जुनी आयकर प्रणाली, निवृत्तीनंतर कोणती ठरेल फायदेशीर?

    Income Tax : नवी की जुनी आयकर प्रणाली, निवृत्तीनंतर कोणती ठरेल फायदेशीर?

    आयकर विवरण भरताना कोणत्याही करदात्याला नवी कर प्रणाली डिफॉल्ट पर्याय म्हणून दिसेल. मात्र तुम्ही तुमच्यानुसार, यात बदल करू शकता. म्हणजे जर तुम्ही जुन्या कर प्रणालीचा स्वीकार करू इच्छिता तर तुम्हाला तो पर्याय निवडावा लागेल. 

'Income Tax' - 1 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;